31 C
Panjim
Friday, February 26, 2021

पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री राठोड यांची माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पाठराखण राणे राऊत वादात पोलिसांच्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

Must read

CM Pramod Sawant inaugurates new premises of Atal Incubation Centre, at GIM campus; kicks off four start-up initiatives

Panaji: Goa Chief Minister Honourable Pramod Sawant inaugurated the new premises of the Atal Incubation Centre at GIM (AIC-GIM) at the Goa Institute of...

We have alliance in MMC polls: Digambar Kamat

  Margao: Leader of Opposition Digambar Kamat has reiterated that he has tie up with Goa Forward Party for upcoming Margao Municipal Council election. “I along...

Rajesh Khaunte hints at contesting from St Cruz constituency

Panaji: Businessman and social worker Rajesh Khaunte, elder brother of Porvorim MLA Shri Rohan Ashok Khaunte, has hinted that he will be contesting upcoming...

घोटगे सोनवडे घाटमार्गाच्या 4.30 कि.मी. साठीचे टेंडर तातडीने काढा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना

  सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30...
- Advertisement -

सिंधुदुर्ग – पुजा चव्हाण प्रकरणावर माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षाने या प्रकरणात राजकारण करू नये. कारण प्रश्न एका महीलेला न्याय देण्याचा आहे. असे ते म्हणाले आहेत. तर राठोड यांच्यावर यापूर्वी असे आरोप झालेले नाहीत असे म्हणत त्यांची पाठराखण केली आहे. तर राणे विरुद्ध राऊत वादावर बोलताना एखाद्या व्यक्तीला रस्त्यात बदडवू म्हटल्या नंतर पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली त्यांच्यावर केस का नाही दाखल केली असा प्रश्न उपस्थित त्यांनी उपस्थित केला आहे.

राठोड यांची केली पाठराखण

पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात संवेदनशील आहेत त्यांनी याप्रकरणाची माहीती मागवली आहे त्यांना थोडावेळ द्यायला हवा
या प्रकरणात नेमकी काय माहीती पुढे येतेय हे बगाव लागेल केवळ आरोपा वरून कोणावर कारवाई करणं हे घाईच आणि चुकीचं ठरेल.
या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास मुख्यमंत्री स्वतः त्यावर निर्णय घेतील कारण हे प्रकरण एका कॅबिनेट मंत्र्या संदर्भातलं आहे. पुर्वी त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झालेले नाहीत अशा शब्दात राठोड यांची पाठराखण केली आहे. जर तशा प्रकारचे पुरावे समोर आल्यास मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया या प्रकरणात दिपक केसरकर यांनी दिली आहे.

राणे राऊत वादात पोलिसांच्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

राऊत विरुद्ध राणे प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. एखाद्या व्यक्तीला रस्त्यात बदडवू म्हटल्या नंतर पोलिसांनी त्याची दखल का नाही घेतली. त्यांच्यावर केस का नाही दाखल केली. असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरळ सरळ जर कोणी रस्यात बदडवू म्हणत असेल तर तो अफेंन्स होतो याची दखल घेऊन पोलीसांनी जर तेव्हाचं त्यांना अटक केली असती तर पुढचा प्रसंग आला नसता. अनिष्ठ प्रवृत्तीना रस्त्यावर येऊन उत्तर द्यायचं नसतं तर कायद्याचा बडगा दाखवून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहीजे. गेल्या पाच वर्षात त्यांना त्यांची जागा दाखवली म्हणून ही अनिष्ट शक्ती मानं खाली घालून होत्या मात्र पुन्हा ह्या शक्ती आपलं डोकं वर काढतायत त्यांच्यावर कायदेशीर ईलाज झाला पाहिजे. असे ते म्हणाले.

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

CM Pramod Sawant inaugurates new premises of Atal Incubation Centre, at GIM campus; kicks off four start-up initiatives

Panaji: Goa Chief Minister Honourable Pramod Sawant inaugurated the new premises of the Atal Incubation Centre at GIM (AIC-GIM) at the Goa Institute of...

We have alliance in MMC polls: Digambar Kamat

  Margao: Leader of Opposition Digambar Kamat has reiterated that he has tie up with Goa Forward Party for upcoming Margao Municipal Council election. “I along...

Rajesh Khaunte hints at contesting from St Cruz constituency

Panaji: Businessman and social worker Rajesh Khaunte, elder brother of Porvorim MLA Shri Rohan Ashok Khaunte, has hinted that he will be contesting upcoming...

घोटगे सोनवडे घाटमार्गाच्या 4.30 कि.मी. साठीचे टेंडर तातडीने काढा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना

  सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30...

BJP likely to face rebellion during CCP polls

  Panaji: Bharatiya Janata Party is likely to face rebellion to a great extend during the upcoming Corporation of City of Panaji (CCP) election. Several BJP...