33 C
Panjim
Wednesday, April 8, 2020

सावंतवाडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण तरुणाला सापळा रचून पोलिसांनी घेतले ताब्यात

Must read

After lockdown period is fully over, tourism can start with health protocol: Michael Lobo

Panaji: Goa’s tourism industry can gradually resume with strict health protocols only after COVID-19 situation in India is under control, a senior state minister...

Goa to recommend to PMO to extend the lockdown till April 30

Panaji: Goa Cabinet on Wednesday decided to recommend to the Prime Minister’s Office that the current lockdown due to COVID-19 should continue till April...

कोरोना’ संकटामुळे कलिंगड शेतकरी चिंतेत, 400 टन माल पडून

  कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकरी वर्गाला. सद्यस्थितीत त्याचा मोठा परिणाम सिंधुदुर्गातील कलिंगड शेतकऱयांवर झाला आहे. शेतकऱयांनी अपार कष्ट करून तयार झालेला...

सिंधुदुर्गात पॅरोलवर सुटलेले दोघे अलगीकरण कक्षात

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील कारागृहातून कैद्यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर घरी सोडण्यात आले आहे. त्यानुसार सावंतवाडी कारागृहातूनही अनेक कैद्यांना सोडण्यात आले. मात्र, या...

 

अल्पवयीन मुलीला घरातून पळवून तिचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून सावंतवाडीतील युवकाला कुडाळ तालुक्यातील एका गावातून अटक केली. नंदकिशोर ऊर्फ नंदू सुरेश खंदारे (22) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी ओरोस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दिली.

संशयित नंदू खंदारे याने मंगळवारी रात्री एका अल्पवयीन शाळकरी मुलीच्या घरात घुसून तिला फूस लावून तिचे अपहरण केले. ही घटना मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.

पोलीस अधिकारी स्वाती यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी शरद लोहकरे, प्रमोद काळसेकर, प्रांजल धुमाळे यांनी शहरासह गोवा, न्हावेली, झाराप येथे शोधमोहीम हाती घेतली. तसेच प्रत्येक चेकपोस्टवर नाकाबंदी केली होती. अखेर त्या युवकाला पहाटे कुडाळ तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेत अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी खंदारे याच्याविरोधात मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ओरोस न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास स्वाती यादव करत आहेत.

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

After lockdown period is fully over, tourism can start with health protocol: Michael Lobo

Panaji: Goa’s tourism industry can gradually resume with strict health protocols only after COVID-19 situation in India is under control, a senior state minister...

Goa to recommend to PMO to extend the lockdown till April 30

Panaji: Goa Cabinet on Wednesday decided to recommend to the Prime Minister’s Office that the current lockdown due to COVID-19 should continue till April...

कोरोना’ संकटामुळे कलिंगड शेतकरी चिंतेत, 400 टन माल पडून

  कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो शेतकरी वर्गाला. सद्यस्थितीत त्याचा मोठा परिणाम सिंधुदुर्गातील कलिंगड शेतकऱयांवर झाला आहे. शेतकऱयांनी अपार कष्ट करून तयार झालेला...

सिंधुदुर्गात पॅरोलवर सुटलेले दोघे अलगीकरण कक्षात

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील कारागृहातून कैद्यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर घरी सोडण्यात आले आहे. त्यानुसार सावंतवाडी कारागृहातूनही अनेक कैद्यांना सोडण्यात आले. मात्र, या...

पोलिसांनी गोवा-महाराष्ट्र जोडणाऱ्या चोरवाटा खंदक मारुन केल्या बंद

  कुंब्रल येथे दोन दिवसापूर्वी चोरटी दारू वाहतूक करताना तेथील युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच सीमाबंद असताना तालुक्यातून गोवा बनावटीची दारुची वाहतूक...