केंद्रीय आयुष्य तथा संरक्षण राज्यमंत्री यांच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

0
124

पणजी-केंद्रीय आयुष्य तथा संरक्षण राज्यमंत्री आणि सौ विजया श्रीपाद नाईक यांच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ईश्वर कृपेने आणि आश्रयदाते व हितचिंतकांच्या आशीर्वादाने दिवाळीच्या शुभ दिनी सापेंद्र- ओल्ड गोवा येथील श्री रामनाथ सॉ मील 40 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने सोमवारी 28 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊ वाजता या दरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कृपया हेच व्यक्तिगत निमंत्रण समजून आपण सर्वांनी मित्र मंडळ व कुटुंबियासह तीर्थ प्रसादाचा लाभ घेऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here