28 C
Panjim
Sunday, October 2, 2022

इतरांचे अडीच कोटी भरता तर तुमची थकबाकी का नाही भरत? आमदार केसरकर यांनी राणेंवर डागली तोफ

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – एका दिवसामध्ये ३६ लाख कोणी भरलेत याची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्ही का नाही भरत ? असं सवाल उपस्थित करत जिल्हा बँक निवडणूकीच्या प्रचाराचे जोरदार रणशिंग आमदार दिपक केसरकर फुंकले आहे.

बराच काळ शांत असलेल्या आमदार केसरकर यांचे राणेंच्या विरोधात पुन्हा एकदा जिल्हा बँक निवडणूक निमित्तानं उग्र रूप पाहायला मिळालं आहे. जिल्हा बँक निवडणूकसाठी महाविकास आघाडीची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी नारायण राणे यांना चांगलंच लक्ष केलं.

आधी जिल्हा बँकेकडून घेतलेले पैसे भरावेत असे सांगत राणे यांना जोरदार शाब्दिक चिमटे काढले आहेत. शिवसेनेच्या संपर्कात असलेले व सतीश सावंत यांचे निकटवर्तीय प्रकाश गवस यांना ऐनवेळी भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून केसरकर यांनी राणेंना भलतच टार्गेट केलं.

यावेळी नारायण राणे यांच्यावर बोलताना दीपक केसरकर चांगले का आक्रमक झाले होते. याच प्रवेशासाठी एका दिवसात ३६ लाख कोणी भरलेत याची चौकशी झालीच पाहिजे.

इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे जर आपण अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी तुम्ही का नाही भरत ? असा सवाल उपस्थित करून केसरकर यांनी राणेंना लक्ष करून एकच खळबळ उडविली आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img