श्री.पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्टचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन खा. विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून निधी मंजूर

0
104

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून श्री. पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्ट मंजूर करून हायमास्टची उभारणी करण्यात आली आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी हायमास्टचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, कसाल ग्रा. सदस्य गणेश मेस्त्री, कसाल शाखा प्रमुख गिरी मर्तल ,अरुण राणे, देवस्थान कमिटीचे राजन परब, यशवंत परब, बाबुराव मर्तल आदींसह कसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here