पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील काही गावांत गेल्या ११ महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याने आदिवासी भागातील ग्रामस्थ राहती घरे सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. शनिवारी पहाटे ४.५ वाजता भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. या नैसर्गिक संकटाची दखल घेण्यास सरकारी यंत्रणा अद्याप तयार नसल्यामुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत. कोणत्याही क्षणी भूकंप होईल, या भीतीने ग्रामस्थ दिवस काढत आहेत. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता डहाणू तालुक्याच्या पूर्वेकडील भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर वर्षभरात डहाणू व तलासरी या दोन्ही तालुक्यांत भूकंपाचे धक्के बसत आहेत. १ फेब्रुवारी रोजी दुपारी २.६ वाजता आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला. त्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल अशी होती. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपांची ही मालिका खंडित झाली होती, मात्र ऐन दिवाळीत शनिवारी पहाटे ४.०५ वाजता भूकंपाची सौम्य तीन धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता २.७ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे.
मुंबईलगत डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंप

Must read
News
Fatorda Forward will bring excellence, innovation and character – Vijai
Goa Forward Party President Vijai Sardesai, during his door-to-door campaigns across Fatorda for the Margao Municipal Council elections, said, “the GFP supported Fatorda Forward...
News
Digambar Kamat remembers staunch congressman Shantaram Naik on his 75th Birth Anniversary
Margao - The contribution of former Goa Pradesh Congress Committee President & Member of Pariliament Adv. Shantaram Naik to Goa and Congress Party is...
News
Congress to remember its former Goa chief Shantaram Naik on his birth anniversary on Monday
Margao: Congress party will fondly rememeber its former State unit Chief and ex-MP Shantaram Naik on his birth anniversary on Monday, April 12.
Goa Pradesh...
Covid -19
COVID-19: 525 new cases, two deaths
Panaji: Goa's coronavirus caseload went up by 525 and reached 62,304 on Sunday, a health department official said.
The death toll mounted to 848 as two...
- Advertisement -
- Advertisement -
More articles
सिंधुदुर्गात सोमवारनंतर होणार होम आयसोलेशन बंद, जिल्ह्यात लसीचे 1170 डोस शिल्लक पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोमवारनंतर होम आयसोलेशन बंद केले जाणार आहे. त्यामुळे 1,014 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय भवन आणि उच्च...
जिल्हा पोलिसांची १० लाख ४० हजारांच्या बेकायदा दारूवर दोन ठिकाणी मोठी कारवाई एका कारवाईत संशयित पसार होण्यात यशस्वी
सिंधुदुर्ग - मुबंई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोमधून अनाधिकृत दारु वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी पहाटे सापळा रचत महामार्गावरील...
सिंधुदुर्गात पुन्हा पावसाचा इशारा; 11,12 ला पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग - अवघ्या दोन दिवसापूर्वी येथील तालुक्यासह अन्य तालुक्यात मोठ्या गडगडाटासह पाऊस झाला होता. एक दिवसाच्या निरभ्र वातावरणानंतर आता पुन्हा हवामान खात्याने सिंधुदुर्गात 11...

Latest article
News
Fatorda Forward will bring excellence, innovation and character – Vijai
Goa Forward Party President Vijai Sardesai, during his door-to-door campaigns across Fatorda for the Margao Municipal Council elections, said, “the GFP supported Fatorda Forward...
News
Digambar Kamat remembers staunch congressman Shantaram Naik on his 75th Birth Anniversary
Margao - The contribution of former Goa Pradesh Congress Committee President & Member of Pariliament Adv. Shantaram Naik to Goa and Congress Party is...
News
Congress to remember its former Goa chief Shantaram Naik on his birth anniversary on Monday
Margao: Congress party will fondly rememeber its former State unit Chief and ex-MP Shantaram Naik on his birth anniversary on Monday, April 12.
Goa Pradesh...
Covid -19
COVID-19: 525 new cases, two deaths
Panaji: Goa's coronavirus caseload went up by 525 and reached 62,304 on Sunday, a health department official said.
The death toll mounted to 848 as two...
Covid -19
More than 8,000 people got vaccinated on first day of Tika Utsav in Goa
Panaji: Tika Utsav'- that marks the beginning of the second big war on COVID-19 as said by the Prime Minister Narendra Modi, in Goa...