धक्कादायक : सिंधुदुर्गात आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0
144

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण सापडला आहे. देवगड- वाडा येथील 51 वर्षीय महीलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला हा मोठा धक्का मानला जातो.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घरी पाठविण्यात आले होते. आरोग्य यंत्रणा यामुळे चांगलीच पॉझिटिव्ह असताना आता दुसरा धक्का मिळत पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. देवगडमधील या महीलेच्या घरच्या दोन व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आता कोरोना बाधीत रूग्णाची संख्या तीन झाली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनि माहीती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here