26.4 C
Panjim
Sunday, May 16, 2021

रायगडमध्ये महिलेने धावत्या एसटी बसमध्ये दिला बाळाला जन्म





Must read

Oxygen levels at GMCH streamlining after commissioning of the tank: Vishwajit Rane

Panaji: Oxygen levels at Goa Medical College and Hospital have got streamlined since last night after commissioning of the tank near the facility, State...

Goa approves additional treatment protocol for COVID-19 patients

  Panaji: Goa Health Department is working on additional treatment protocol for COVID-19 positive patients in the state with the introduction of Baricitinib medicine. Health Minister...

Goa activates its lifesaving plan on the beaches in the wake of cyclone

  Panaji: Goa has activated its lifesaving machinery on the Beaches as the coastal state is getting readied to face impact of Tauktae cyclone. Chief Minister...

गोव्यातील काणकोण किनाऱ्याला रौद्र लाटांची धडक, सिंधुदुर्गातही समुद्रातील पाण्याची पातळी वाढली

सिंधुदुर्ग - गोव्याच्या किनारपट्टीवर 'तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. गोव्यातील कोळंब काणकोण किनारपट्टीवर जोरदार लाटा धडकून येथील रस्ताही समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली...
- Advertisement -

सिंधुदुर्ग – अनेकवेळा रेल्वे वा वाहनात महिलेची प्रसूती झाल्याच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील विहुले कोंड येथे घडली आहे. एका महिलेची मुदतीपूर्वी प्रसूती धावत्या एसटीमध्ये झाली आहे. बस एसटी चालक, वाहक आणि बसमधील महिलांनी प्रसंगावधान राखून वैष्णवी विकास शिगवण (32) हिची सुखरूप प्रसूती केली असून बाळ आणि माता सुखरूप आहे. तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन कोंड येथे राहणारी वैष्णवी शिगवण ही गरोदर होती. श्रीवर्धन कोंड येथून ही महिला सकाळी माणगाव येथे एका रुग्णालयात सोनोग्राफी करण्यास आली होती. त्यानंतर तपासणी करून वैष्णवी ही माणगाव बस स्थानकातून घरी जाण्यास आली. माणगाव म्हसळा या एसटी बसमध्ये बसून त्या घरचा प्रवास करू लागली. त्याचवेळी एसटी बस विहुले कोंड येथे आली असता वैष्णवी हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि बसमध्येच तिची प्रसूती झाली.

वैष्णवी हिला बसमध्ये प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर एसटी चालक आणि वाहक यांनी बस रुग्णालयात नेण्यास तत्परता दाखवली. मात्र वैष्णवी हिला अति प्रसूती कळा सुरू झाल्याने एसटी बसमधील महिलांनी एकत्रित येऊन तिची प्रसूती केली. त्यानंतर चालकाने एसटी बस साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. त्याठिकाणी बाळ आणि मातेला रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप भालके यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र वैष्णवी हिची प्रसूती मुदतीपूर्वीच झाल्याने बाळाचे वजन कमी भरले. त्यामुळे पुढील उपचारासाठी वैष्णवी आणि बाळाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.वैष्णवी आणि बाळ हे सुखरूप असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी चालक, वाहक आणि प्रवाशी यांनी प्रसंगावधान राखून त्वरित महिलेची मदत केल्याने दोघेही सुखरूप

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

Oxygen levels at GMCH streamlining after commissioning of the tank: Vishwajit Rane

Panaji: Oxygen levels at Goa Medical College and Hospital have got streamlined since last night after commissioning of the tank near the facility, State...

Goa approves additional treatment protocol for COVID-19 patients

  Panaji: Goa Health Department is working on additional treatment protocol for COVID-19 positive patients in the state with the introduction of Baricitinib medicine. Health Minister...

Goa activates its lifesaving plan on the beaches in the wake of cyclone

  Panaji: Goa has activated its lifesaving machinery on the Beaches as the coastal state is getting readied to face impact of Tauktae cyclone. Chief Minister...

गोव्यातील काणकोण किनाऱ्याला रौद्र लाटांची धडक, सिंधुदुर्गातही समुद्रातील पाण्याची पातळी वाढली

सिंधुदुर्ग - गोव्याच्या किनारपट्टीवर 'तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. गोव्यातील कोळंब काणकोण किनारपट्टीवर जोरदार लाटा धडकून येथील रस्ताही समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली...

GMCH gets the Oxygen tank, govt claims the issue will be solved now  

Panaji: After being criticized for lack of Oxygen in its facility, Goa government on Saturday commissioned 20,000 kilo litres capacity Oxygen tank at Goa...