26 C
Panjim
Tuesday, August 16, 2022

कणकवली लातूर बसला भीषण अपघात, चार जण जागीच ठार इनोव्हा कारला बसली धडक

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – कणकवली एसटी आगाराच्या कणकवली लातूर बसला भीषण अपघात आहे. या बसची इनोव्हा कारला धडक बसली. कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत.

कोल्हापूर कंळबे येथे एसटी आणि ईनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील एसटी कणकवली येथून लातूरला जात होती. हा अपघात कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर कंळबे येथे घडला आहे. कोल्हापूर विक्रमनगर मधील माळवे कुटुंब ईनोव्हा कारने कळे येथे नातेवाईकांच्या घरी अंत्यसंस्कारासाठी जात होते. ईनोव्हा व एसटी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात माळवे कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले. तर उपचारासाठी नेताना एकाचा मृत्यू झाला आहे. कळे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. कणकवली आगाराची कणकवली लातूर ही बस आहे.अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत काहीजण होते, त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. जाग्यावर अपघाताची भीषणता दिसून येत होती प्रत्यक्षदर्शीने अपघात होतात एसटीमध्ये हाहाकार उडाल्याचे सांगितले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img