जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कुडाळ मालवण तालुक्याचा ९९ कोटी ४३ लाखाचा आराखडा मंजुरीसाठी मंत्रालयात

0
131

 

सिंधुदुर्ग – प्रत्येक घरात नळ जोडणी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रम राबविला जात आहे. या मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून ज्यांच्या घरात नळ कनेक्शन नाही अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६१२ गावामधील २२४१ वाड्यांसाठी २०७ कोटी ५४ लाख ४३ हजार रु. चा आराखडा जलजीवन मिशन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या मान्यतेने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ मालवण तालुक्यातील एकूण २४५ गावांसाठी ९९ कोटी ४३ लाख ६१ हजार रु. चे प्रस्ताव आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्या नळयोजना विस्तारीकरण करणे, दुरुस्ती करणे व नूतनीकरण करणे त्याचबरोबर नवीन नळयोजना तयार करून नळजोडणी केली जाणार आहे. आमदार वैभव नाईक यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर हे प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे.

*जलजीवन मिशन आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेली कुडाळ मालवण तालुक्यातील गावे व निधी पुढीलप्रमाणे…*

कुडाळ तालुक्यातील पाट गांधीनगर प्रभुवाडी ५० लाख, पाट मठकरवाडी ३० लाख, तेंडोली गावठणवाडी ७० लाख, बांबार्डे तर्फ माणगाव परबवाडी ६० लाख, आकेरी सावंत बागवेवाडी ५० लाख, आंबडपाल सुपळवाडी ५५ लाख, आंब्रड परबवाडी १ कोटी ५० लाख, अणाव कुळकरवाडी १ कोटी १० लाख, आवळेगाव पाटकरटेंब ५५ लाख, टेंबगाव पाटकरटेंब ५० लाख,बांबुळी त. हवेली देऊळवाडी ४५ लाख, बांबुळी त. हवेली नेहरूनगर ४० लाख, बाव गाळववाडी ९० लाख, भडगाव बुद्रूक देऊळवाडी ८० लाख, भडगाव खुर्द तळेवाडी ७५ लाख, भरणी परबवाडी ४० लाख, चेंदवण परबवाडी २० लाख, गांधीग्राम तुंब्रेवाडी २० लाख, देऊळवाडा नेरूर नाईकनगर नाईकवाडी ३० लाख, कांडरगाव कांडरीवाडी ४० लाख, कविलगाव कविलकाटे ४५ लाख, कुटगाव ठाकूरटेंब ७० लाख, माणकादेवी वाघाचीवाडी ७० लाख, नेरूरतर्फ हवेली देसाई वाडी १ कोटी १० लाख, साईगाव साईचे टेंब ७० लाख, डिगस गावठाण ४५ लाख, कारिवणे टेंब ४५ लाख, रुमडगाव रुमडगाळू ४० लाख, गावराई जिरेवाडी ८० लाख, घावनळे गावठाणवाडी ३५ लाख, खोचरेवाडी ३५ लाख, खुटवळवाडी ५० लाख, नमसपूर नमसवाडी ४० लाख, घोटगे बाजारवाडी ६० लाख, गिरगाव पाणवठावाडी ५० लाख, कुसगाव ५० लाख, गोठोस दाडसखल वाडी ९० लाख, निळेली बामणादेवी ४० लाख, हिर्लोक सावंतवाडी ५५ लाख, किंनळोस उंचवळवाडी ३० लाख, हुमरमळा गावठाणवाडी ९० लाख, जांभवडे भटवाडी ४० लाख, भुतवड कसारखिंड ५५ लाख, कडावल बाजारवाडी ८० लाख, कालेली परबवाडा ७० लाख, केरवडे क. नारुर खिरमळा ५५ लाख, केरवडे त.माणगाव परबवाडी ४५ लाख, कुंदे परबवाडी ९० लाख, कुपवडे फौजदारवाडी ६० लाख, कुपवडे गवळगाव ३० लाख, माड्याची वाडी मडगाव ४०लाख,मांडकुली भोईवाडी ४५ लाख, बेनगाव बेनवाडीखालची ९० लाख, माणगाव भटगाव ४५ लाख, कट्टागाव कट्टावाडी ७० लाख, माणगाव बाजारवाडी ३० लाख, मुळदे मधलीवाडी ५०लाख, नानेली घाडीवाडी ४४ लाख, नारुर देऊळवाडी ७५ लाख, नेरूर क. नारुर माळवेवाडी ७५ लाख, चाफेली देऊळवाडी २५ लाख, निरूखे करंदीकरवाडी ६५ लाख, निवजे बेब्याचीवाडी ६५ लाख, ओरोस खुर्द डोंगरेवाडी ३५ लाख, पडवे मधलीवाडी १ कोटी २ लाख, पणदूर सावंतवाडा ६० लाख, पांग्रड नगमाचे टेंब १ कोटी ५ लाख, कुसबे खालचीवाडी ४२ लाख, पोखरण बिबातळेवाडी ६२ लाख, पुळास गावठाण ५५ लाख, रानबांबुळी देऊळवाडी १ कोटी १० लाख, साळगाव घाटकरनगर गावठाणवाडी १ कोटी ९० लाख, सरंबळ नाईकवाडी देऊळवाडी १ कोटी ०५ लाख, शिवापूर पाटकरवाडी२५ लाख, सोनवडे तर्फ हवेली देऊळवाडी ७० लाख, सोनवडे तर्फ कळसुली परबवाडी ९५ लाख, तुळसुली क. नारुर आईरवाडी ४५ लाख, तुळसुली त माणगाव कालेकर वाडी ८५ लाख, वर्दे गाववाडी ८४ लाख, बांबर्डे तर्फ कळसुली अनगाणेवाडी १ कोटी ३० लाख, वाडोस, कांदुली आंबेरी देऊळवाडी १ कोटी २० लाख, मोरे पारधेयवाडी ५० लाख, वालावल, गावधड,मुड्याचाकोंड १ कोटी २० लाख, वसोली, साकिर्डे,आंजिवडे ७० लाख, उपवडे देऊळवाडी ८० लाख,
घोटगे १ लाख ११ हजार, गिरगाव ३२ लाख, हिर्लोक ६ लाख,गवळगाव १५ लाख, कुपवडे २५लाख, पडवे १० लाख, रानबांबुळी ८ लाख ९३ हजार,शिवापूर १ लाख २८ हजार, सोनवडे तर्फ हवेली १ लाख, वर्दे १५ लाख, बांबर्डे तर्फ कळसुली १० लाख, वाडोस ६ लाख ४८ हजार, आंजिवडे १० लाख, उपवडे ५ लाख ९४ हजार, वाडीवरवडे १२ लाख, आंदुर्ले ७ लाख, मुणगी ७ लाख, झाराप १४ लाख, बांबर्डे तर्फ माणगाव ७ लाख, हुमरमळा १४ लाख, रायगाव १३ लाख, अणाव ४९ लाख, डिगस ४० लाख, कारिवणे ४२ लाख, रुमडगाव ३२ लाख, गावराई ४५ लाख, कालेली १७ लाख, केरवडे क. नारुर १९ लाख, केरवडे त माणगाव २७ लाख, कुंदे ३८ लाख, पुळास २४ लाख,साळगाव घाटकरनगर २६ लाख, साळगाव जांभरमळा २८ लाख, साळगाव २४ लाख, तुळसुली तर्फ माणगाव ४९ लाख ९८ हजार, वालावल गावधड १५ लाख ८९ हजार, मुंड्याचा कोंड २४ लाख, वालावल ३८ लाख, साकिर्डे १६ लाख, गोवेरी ३० लाख, गोंधयाळे २० लाख, बिबिवणे ३० लाख, पिंगुळी गोंधळपूर २० लाख, गुढीपुर २० लाख, पिंगूळी ७० लाख, टेंबधुरीनगर ६५ लाख, हुमरस २५ लाख, पावशी ७० लाख, ओरोस बु. ७० लाख, कसाल ९० लाख

मालवण तालुक्यातील तारकर्ली देवबाग वायरी ६ कोटी, आचरा १५ लाख, गाऊडवाडी १० लाख, आचरा वरचीवाडी १२ लाख, डोंगरेवाडी २० लाख, जामडूल ५० लाख, आडवली घाडीवाडी ६ लाख, आडवली मालडी भटवाडी ५ लाख, आंबेरी मळा ११ लाख, आमडोस २० लाख, आनंद व्हाळ ५ लाख, असगणी २६ लाख, असरोंडी २५ लाख, बांदिवडे बु. ५ लाख, बांदिवडे खु. १६ लाख, चाफेखोल २०लाख, चौके १५ लाख, चौके अपराधवाडी १० लाख, चौके गावठाण १५ लाख, चिंदर १० लाख, पालकरवाडी ६ लाख, सडेवाडी १०लाख, देवली २०लाख, काळेथर २० लाख, वाघवणे १५ लाख, धामापूर २५ लाख, घुमडे २० लाख, हडी ५ लाख, गावकरवाडा ५ लाख, पाणखोल जुवा ५ कोटी, कोतेवाडी ५ लाख, हेदूळ २०लाख, हिवाळे २०लाख, काळसे बागवाडी २० लाख, काळसे १० लाख, माळकेवाडी १० लाख, परबवाडा ५ लाख, कांदळगाव २० लाख, शेमाडराणेवाडी १० लाख, कातवड १५ लाख, खोटले २५ लाख, आंबवणे २०लाख, किर्लोस २० लाख, कोळंब २५ लाख, न्हिवे १० लाख, कुंभारमाठ १५ लाख, कुणकवळे १० लाख, नागझर ४ लाख, टेंबवाडी २ लाख, महान १५ लाख, माळगाव २५ लाख, मालोंड बेलाचीवाडी ५ लाख, मालोंड ५ लाख, चुनवरे ८ लाख, आंगणेवाडी १० लाख, बीळवस भोगलेवाडी २ लाख, बिळवस १५ लाख, मर्डे चांदेर ५ लाख, डांगमोडे १० लाख, कावा १५ लाख,खाजणवाडी २ लाख, मागवणे १५ लाख, मर्डे १० लाख, सय्यदजुवा १० लाख, मसुरे १५ लाख, देऊळवाडा १२ लाख,खेरवंद २ लाख, मठ बु. ३० लाख, नांदोस १८ लाख, नांदरुख २५ लाख, निरोम ३० लाख,पळसंब १२ लाख,मोगरणे २५ लाख, पराड ३० लाख, पोईप ३०लाख, रामगड १० लाख, राठिवडे २२ लाख, ओझर २० लाख, रेवंडी २० लाख, साळेल १० लाख, सर्जेकोट २० लाख, शिरवंडे ४० लाख, श्रावण ३० लाख, सुकळवाड १८ लाख , तळगाव ३० लाख, खांद १५ लाख, म्हाळुंगे ५ लाख, पेडवे १५ लाख, तिरवडे २० लाख, त्रिबक पलीकडची वाडी १० लाख, त्रिबक १६ लाख, वरची गुरामवाड गुरामनगरी ३५ लाख, कट्टा १० लाख, वडाचापाट १५ लाख, वराड भंडारवाडा २५ लाख, कुसरवे २० लाख, वराड २० लाख, वायंगणी २५ लाख, वेरळ ८ लाख, बुधवळे ७० लाख, कुडोपी ५० लाख, डिकवलं ५० लाख, गोळवण ६० लाख, गोठणे २० लाख, ओवळीये ८० लाख, पेंडूर ९० लाख, तोंडवली ५० लाख, वायंगवडे ८० लाख या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here