32 C
Panjim
Monday, May 16, 2022

होळी रे ! होळी कच-याची होळी ! पहा काय आहे ? महिलांनी केली कचऱ्याची होळी

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – कणकवलीतील कासार्डे आनंदनगर मधील महिलांनी एकत्र येत होळीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

कासार्डे आनंदनगरमधील परीसरात पसरलेला प्लॅस्टिक कचरा, काचेच्या बाटल्या व इतर कचरा जमा करीत स्वच्छता मोहीम राबवली
तसेच प्लॅस्टिक कचरा एकत्र करून त्याची होळी करत वृक्षतोड करु नका असा संदेश या निमित्ताने दिला. पारंपरिक होळी सणाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक आणि स्वच्छतेचा संदेश देणारी अनोखी होळी येथील महीला व मुलांनी साजरी केली आहे.

होळी रे ! होळी कच-याची होळी ! आमचं आनंदनगर ! स्वच्छ आणि सुंदर ! असा नारा यावेळी महिलांनी दिला.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img