28.4 C
Panjim
Friday, May 27, 2022

सिंधुर्गात शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – कणकवलीत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली.मंत्री राणे यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती.

तसेच नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली होती.

यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात लागलेला जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना आमदारवैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेना -भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच शिवसेनेच्याही 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यामध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक, बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे,नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह कुडाळ,मालवण व कणकवली तालुक्यातील अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

तर भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे,माजी खासदार निलेश राणे,माजी जि.प. उपाध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे,सभापती मनोज रावराणे,राकेश परब,दिलीप तळेकर,संदीप मेस्त्री, मेस्त्री अण्णा कोदे यांच्यासह ४० ते ५० भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img