21 C
Panjim
Monday, January 24, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगलीकरणात 236 व्यक्ती

Latest Hub Encounter

 

25– जिल्ह्यात आजमितीस 236 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 165 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक अलगीकरणात 71 व्यक्ती दाखल आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 51 रुग्ण दाखल असून आजपर्यंत एकूण 259 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 228 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून 31 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत 2347 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत थालासेमिआच्या 10, डायलेसिसच्या 50 आणि केमो थेरपीच्या 1 रुग्णास सेवा देण्यात येत आहे.
अ.क्र विषय संख्या
1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 165
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 71
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 259
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 228
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 1
6 निगेटीव्ह आलेले नमुने 227
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 31
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 51
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 00
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2347

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -