28 C
Panjim
Thursday, May 19, 2022

सावंतवाडीतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात विविध शैक्षणिक कोर्स सुरू श्रीपाद वेलिंग यांची माहिती; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार फायदा…

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात चालू शैक्षणिक वर्षापासून विविध शैक्षणिक कोर्स सुरू करण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती विद्यापीठाचे संचालक श्रीपाद वेलिंग यांनी दिली आहे. या अभ्यासक्रमात टूर मॅनेजमेंट, एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट अँड हेल्थकेअर, डिप्लोमा इन इंडस्ट्री सेफ्टी अँड मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे इच्छुक सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करावा,व अधिक माहितीसाठी ७२४९८२५७५५ या नंबरवर संपर्क करावा,असे आवाहन सिंधुदुर्ग उप परिसरामार्फत करण्यात येत आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img