30 C
Panjim
Monday, May 23, 2022

नानार प्रकल्प आणि सी वर्ल्ड नियोजित जागी होणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्पष्टीकरण

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – नानार ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणि सी वर्ल्ड प्रकल्प हा नियोजित जागी होणार अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलताना दिली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वर जोरदार टीका केली आहे.

सी-वर्ल्ड आणि नानार नियोजित जागी होणार

एस टी कर्मचार-याची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करतायत, पगार नाही
खरतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकतात येवढं कमवलय सर्वाचे पैसे तो गोळा करतो कलेक्टर आहे तो शिवसेनेचा अशी घनाघाती टीका नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर केली आहे. तर नाणार आणि सि वर्ल्ड प्रकल्प त्याचं जागी होणार कोणी काहीही न करता ती जागा बदलणार म्हणतायत याला काय अर्थ आहे. हे दोन्ही प्रकल्प त्याचं जागी होणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली आहे.

पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था

सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे ही उद्याची हेडलाईन आहे, असंही म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर प्रहार केलाय.

संप काळातच एसटी बस चालकाची आत्महत्या

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळातच एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आलीय. एसटीच्या मागील बाजूला एसटी ड्रायव्हरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला होता. अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img