24.7 C
Panjim
Sunday, November 27, 2022

दुहेरी हत्त्याकांडातील संशयिताला घेऊन घटनास्थळ व घराची “इन कॅमेरा” झाडा-झडती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – दुहेरी हत्याकांड प्रकरणी पुन्हा ताब्यात घेण्यात आलेल्या कुशल टंगसाळी याला घेऊन पोलिसांनी आज घटनास्थळाची व घराची “इन कॅमेरा” झाडाझडती घेतली.

मात्र त्या ठिकाणी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तर परिसरात जाण्यास अटकाव करण्यात आला होता.

दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,असे पोलिसांकडून सांगण्यात आले.परंतु चौकशी व झाडाझडतीबाबत अधिक बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img