सिंधुदुर्गात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ७३ बाधित

0
74

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर ७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान एकूण ४८ हजार ५७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here