विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याला त्याच्या चाहत्यांने वालुशिल्पातुन दिली मानवंदना

0
166

सिंधुदूर्ग – आज वेंगुर्ला आरवली सागरतीर्थ किनाऱ्यावर प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याला मानवंदना देण्याचा प्रयत्न त्यांनी शेन वॉर्नचे आकर्षक वाळु शिल्प साकारत केला आहे.

 

वेंगुर्ला सोनसुरें येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर अनेक वाळू शिल्प सामाजिक भान जपत साकारतात. आज विश्वविख्यात गोलंदाज शेन वॉर्न याच वाळूशिल्प साकारत अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न आहे. हे वाळू शिल्प लक्षवेधी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here