तोंडवली बावशी येथील दहावी व बारावीच्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपकडून गौरव, कोव्हीड योध्यांचाही सन्मान

0
196

 

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी येथील दहावी व बारावीच्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा कोव्हीड योद्धा म्हणून भाजपा पक्षाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष राजन चिके,तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,पं.स.सदस्य प्रकाश पारकर,शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर,बुथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतकर,कमलेश पाटील, माजी सरपंच अनंत बोभाटे,संतोष मिराशी,.विलास कांडर,जगन्नाथ उर्फ बाबा केसरकर,संजय नारकर,अशोक बोभाटे,किशोर केसरकर, शासकीय योजनांबाबत जनजागृती करणारे .ध्वजेंद्र मिराशी,कोव्हिड योध्दा सन्मानित सौ. प्रेरणा नाडकर्णी,सौ. ज्योती भाट,सौ. शिल्पा मत्तलवार,सौ.सुप्रिया रांबाडे व सौ.स्वप्नरेखा कांडर, दहावीमध्ये ९८.४० % गुण मिळवणारी कु.यशस्वी विश्राम इस्वलकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here