सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यात नवे २६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १३४३ एवढी झाली आहे.तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांमध्ये कणकवली शहर ११, कलमठ ५, आशिये ३, वागदे २, कासार्डे २, तर जानवली, ओसरगाव आणि भिरवंडे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान भिरंवडे येथील सुचित्रा सावंत ७४ या महिलेचा तर जाणवली येथील काशीराम परब (७०) या दोघांचा मृत्यू झाला आहे.