24.8 C
Panjim
Tuesday, March 28, 2023

कणकवली ठरतेय कोरोनाच हॉटस्पॉट; ८ पोलीसांचा समावेश

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – गेल्या काही महिन्यात पेक्षा सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी कणकवलीत आढळली आहे.​ ​कणकवली तालुक्यात ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने हाहाकार उडाला आहे.​ ​त्यात ८ कणकवली पोलिसांचा सामावेश असून कणकवली तालुक्यात रॅपिड टेस्ट ५ व आर्टिपीसीआर रिपोर्ट ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने खळबळ उडाली आहे.​ ​नव्याने आढळल्या रुग्णांमध्ये पोलीस खात्यातील ८ पोलिस असून,​ ​कणकवली शहर मधील ६,​ ​फोंडा १३,​ ​कासार्डे ८,​ ​तळरे ४,​ ​हरकुल ४,​ ​साकेडी १,​ ​खारेपाटण १ या​​प्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles