25.2 C
Panjim
Friday, May 20, 2022

ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेली शिक्षक प्रशिक्षणे त्वरित रद्द करावी सिंधुदुर्ग शिक्षक भारतीची मागणी; डाएट प्राचार्यांनी प्रशिक्षणे रद्द करण्याचे दिले आदेश..

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – आजपासून कुडाळ तालुक्यात ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षणे घेत असल्याची बाब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने डाएट प्राचार्य सिंधुदुर्ग यांच्या निदर्शनास आणून दिली. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद केल्या आहेत.

तसेच शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने व गृहभेटीद्वारे शिक्षण देण्याच्या सूचना आहेत. सध्या सुरू असलेल्या ऑफलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहून उद्यापासून शिक्षक गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात जाणार आहेत.शिक्षकांना एकत्र बोलावून प्रशिक्षणे घेतल्यामुळे कोविड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच मोठ्या जमावबंदी चे आदेश जिल्ह्यात लागू आहेत. त्यामुळे प्रशिक्षणे रद्द करावीत, अशी मागणी शिक्षक भारती मार्फत करण्यात आली आहे.

त्यावर मा. डायट प्राचार्य यांनी गट शिक्षणाधिकारी,कुडाळ व गट साधन केंद्र,कुडाळ यांच्याशी तात्काळ फोनवर संपर्क करून अश्या प्रकारची आजची ऑफलाईन प्रशिक्षणे तात्काळरद्द करून ऑनलाईन पद्धतीने यापुढे घ्यावी असेआदेश दिले. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सक्त लेखी सूचना दिलेल्या आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img