23 C
Panjim
Thursday, December 8, 2022

ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम महत्वाची, परंतु ही आहे अडचण महाराष्ट्राचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली मुख्य अडचण

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कारमळकर यांच्या नेतृत्वाखाली कमिटी गठित केलेली आहे. अभ्यास करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कणकवली येथे ते बोलत होते. ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम साठी इंटरनेट नेटवर्कची जी कनेक्टिव्हिटी लागते ती येथील भौगोलिक परिस्थितीमुळे मिळणे शक्य नाही. शहरात कनेक्टिव्हिटी मिळेल मात्र ग्रामीण भागातल्या मुलांनी काय करावे हा प्रश्न आहे. यावर आम्ही विचार करत आहोत. परंतु येणाऱ्या काळात आपल्याला ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करावीच लागेल असेही सामंत यावेळी म्हणाले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles