29.1 C
Panjim
Tuesday, October 4, 2022

श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांसाठी ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांच्या सहायतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय राखीव पोलीस दलास – (सीआरपीएफ) सुपूर्द करण्यात आला.

या निधीतून शहीद ४० जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख २७ हजार पाचशे रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते निधीचे धनादेश सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, डेप्युटी कमांडर अनिमेष महिंद्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत परीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत आदींसह न्यासाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियांका छापवाले आदी उपस्थित होते.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img