27 C
Panjim
Friday, January 27, 2023

झाराप-पत्रादेवी बायपासवर डंपरची कंटेनरला धडक

- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे येथे दुपारी एकच्या दरम्यान अपघात झाला.

गोव्यावरुन कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या आयशर कंटेनरने समोरील डंपरवर जोरदार धडक दिली या अपघातात आयशर कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला.

अजय त्रिवेदी (कर्नाटक ) असे त्याचे नाव आहे. या अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यावेळी उपस्थित महामार्ग पोलीसानी त्वरीत रुग्णवाहिका बोलावून जखमी चालकाला उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार गोसावी, चिंदरकर,नाईक , करवंदे, कांबळे,पाटील ,बुथेलो आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles