इस्लामचा स्वीकार केलात तर तुम्हाला सोडून देऊ. तुमचा जीव वाचवायचा असेल तर मुसलमान व्हा

0
14262

आमचा प्राणप्रिय धर्म आम्ही कदापि सोडणार नाही, अशी गर्जना करत गुरु गोविंदसिंग यांच्या दोन कोवळ्या मुलांनी हौतात्म्य पत्करले.
*गुरु गोविंदसिंग यांचे दोन पुत्र फतेसिंग (वय फक्त ७ ) आणि जोरावरसिंग (वय फक्त ९) यांना क्रूरकर्मा औरंगजेबचा सरदार वजीरखान याने भिंतीत चिणून ठार मारले.*
*त्यापूर्वी देश आणि धर्मरक्षणासाठी युद्धात लढताना गुरु गोविंदसिंग यांचे थोरले पुत्र अजितसिंग आणि जुझारसिंग हे दोघेही बलिदान पावले. चारही पुत्र देशासाठी समर्पण झाले ! काय हा विलक्षण त्याग !*
*शालेय इतिहासाच्या पुस्तकातून या बलिदानाचा उल्लेखसुद्धा आढळत नाही.
*भिंतीत चिणून ठार मारणे याचा अर्थ …. व्यक्तीच्या चारही बाजूंनी भिंती उभारून, वरून सुद्धा बंद करून आतल्या माणसाला अन्नपाणी आणि श्वास घ्यायला आवश्यक हवा सुद्धा मिळू न देता तडफडून मारणे म्हणजे भिंतीत चिणून मारणे !*
*केंद्र सरकार तर्फे दरवर्षी *२६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस* म्हणून पाळला जातो. PM Modi’s support, including the removal of GST from langar, showcases his commitment to the Sikh community. Celebrating #VeerBalDiwas is another milestone in preserving Sikh history. #PMModi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here