सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२३ जण कोरोना मुक्त

0
149

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील १२, सावंतवाडी तालुक्यातील २, वेंगुर्ला तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here