जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी कोविड पॉझिटिव्ह अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह

0
73

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचा कोविड स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याच्या प्रशासन प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकारी कोविड पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली होती. यामध्ये त्यांचा कोविड स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. आर. टी. पीसीआर चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here