28 C
Panjim
Tuesday, August 16, 2022

हाथसर बलात्कार घटनेचा आम्ही कणकवलीकर च्या वतीने निषेध काढला मशाल मार्च,प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग -उत्तर प्रदेश हाथसर येथी बलात्कार पिढीत युवतीच्या मृत्यूचे पडसाद आज कणकवलीत उमटले.आम्ही कणकवलीकर च्या वतीने या घटनेचा निषेध करत मुख्य चौक ते प्रांत कार्यालय पर्यंत मशाल मार्च काढण्यात आला.प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या भावना कळविण्यात आल्या.

कणकवली मुख्य चौक ते प्रांत कार्यालय पर्यंत चालत मशाली पेटवून मार्च काढला.कोणतीही घोषणा न देता सोशल डिस्टन्स चे पालन करण्यात आले.यात अर्पिता मुंबरकर,डॉ.प्रतिभा नाटेकर,मेघा शेट्टी,सुप्रिया पाटील,शैलजा मुखरे, डॉ.संदीप नाटेकर, उदय पाटील,अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री,संजय मालांडकर,अनिल हळदीवे, नितीन म्हापकर, शेखर गणपत्ते, नामानंद मोडक,डी. पी.तानावडे, सजीत कुडाळकर,रुपेश खडये महेश कोदे,महानन्द चव्हाण,विनायक सापळे ,प्रदीप मांजरेकर आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.त्याचा आम्ही निषेध करतो गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई व्हावी.जलद गतीने कारवाई व्हावी आशिमागणी आम्ही कणकवलीकर च्या वतीने केली आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img