आमदार नितेश राणे यांच्या कणकवली प्रवेशादरम्यान करंजे ग्रामपंचायतीच्या दारात संतोष परब हल्ला प्रकरणी निषेधाचा बॅनर

0
80

 

सिंधुदुर्ग – आमदार नितेश राणे यांच्या कणकवली प्रवेश यादरम्यान कणकवली तालुक्यातील करंजे गावातिल ग्रामपंचायतीच्या दारात संतोष परब हल्ला प्रकरणी निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे नेमका हा बॅनर कोणी लावला कधी लावला याची माहिती मिळत नसली तरी या बॅनरवर खुनी हल्ला करणाऱ्यांचा व हल्ल्याचे षड्यंत्र करणाऱ्यांचा जाहीर निषेध ! जाहीर निषेध !! जाहीर निषेध असे लिहत करंजे गावचे माझी सरपंच संतोष मनोहर परब यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत . असे लिखाण करण्यात आले असून त्याच्यावर हल्ल्यादरम्यान प्रसारित झालेल्या वृत्तपत्राच्या कात्रणाचे फोटो देखील लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here