स्वर सत्तरी संस्थेचा गुरू पोर्णिमा ऊत्सव केरी घोटेली न.१ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी संस्थेचे नाट्यदिग्दर्शक श्री शिवनाथ सदू नाईक हे गुरू स्थानी होते… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा महेश परब यांनी केले….प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री उदयसिंह राणे यांनी केले… तसेच संस्थेचे संस्थापक श्री विठ्ठल कृष्णा गावस यांनी गुरूपोर्णिमेच महत्त्व पटवून दिले….त्याच प्रमाणे संस्थेच्या इतर सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले….. गुरूवर्य श्री शिवनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली….सौ. पूनम विठ्ठल गावस यांनी आभार मानले…. यावेळी व्यासपीठावर गुरूवर्य श्री शिवनाथ नाईक, संस्थेचे अध्यक्ष श्री उदयसिंह राणे, संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री चंद्रकांत गावस व संस्थेच्या जेष्ठ सदस्या सौ. ऊत्कर्षा उत्तम गावस… उपस्थित होत्या…