सिंधुदुर्ग – जिल्ह्यात रविवार दुपारपर्यंत एकूण 33 हजार 981 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 458 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 340 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्ण
1. आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 340 (15 दुबार लॅब तपासणी ) एकूण 355
2. सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 5,458
3. सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 2
4. आज अखेर बरे झालेले रुग्ण 33,981
5. आज अखेर मृत झालेले रुग्ण 1,030
6. मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 7
7. आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40,471
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-17,
2)दोडामार्ग-13,
3)कणकवली-66,
4)कुडाळ-58,
5)मालवण-70,
6) सावंतवाडी-37,
7) वैभववाडी- 18,
8) वेंगुर्ला-59
9) जिल्ह्याबाहेरील- 02.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-4875,
2)दोडामार्ग – 2309,
3)कणकवली -7861,
4)कुडाळ – 7986,
5)मालवण – 5965,
6) सावंतवाडी-5766,
7) वैभववाडी – 1835,
8) वेंगुर्ला -3684,
9) जिल्ह्याबाहेरील – 190.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 686,
2) दोडामार्ग – 193,
3) कणकवली – 1039,
4) कुडाळ – 1243,
5) मालवण – 797,
6) सावंतवाडी – 636,
7) वैभववाडी – 260,
8) वेंगुर्ला – 583,
9) जिल्ह्याबाहेरील – 21.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड – 135,
2) दोडामार्ग – 32,
3) कणकवली – 208,
4) कुडाळ – 156,
5) मालवण – 204,
6) सावंतवाडी – 144,
7) वैभववाडी – 68 ,
8) वेंगुर्ला – 77,
9) जिल्ह्या बाहेरील – 6,
आजचे तालुकानिहाय मृत्यू
1) देवगड – 1,
2) दोडामार्ग – 1,
3) कणकवली -1,
4) सावंतवाडी – 2,
5) मालवण – 5