अजित पवार यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा अधिकृत पाठिंबा नाही, शरद पवार यांचे ट्विट

0
246

अजित पवार यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा अधिकृत पाठिंबा नाही असे ट्विट करत शरद पवार यांनी अजित पवार यांनी बंद केलं असल्याचं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे असे नेते असून एकूण ३० आमदार त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत उभी फूट पद्धती आहे.

आज महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार यांच्या समर्थक राष्ट्रवादीच्या आमदारांचे सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here