25.7 C
Panjim
Friday, August 19, 2022

कणकवलीत संरक्षक भिंत कोसळून ८ वाहनांचे नुकसान

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

शहरातील सोनगेवाडी येथे संरक्षक भिंत कोसळून एक घराच्या भिंतीला तडे गेले. तर 8 वाहने दबली गेली. यात एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा शहरातील सोनगेवाडीला बसला. येथील लक्ष्मण अपार्टमेंटलगत असलेल्या शिवराम पवार यांच्या घरालगतची 25 ते 30 फुटाची संरक्षक भिंत लगतच्या सुरेश ओटवणेकर यांच्या घरावर तसेच लक्ष्मण अपार्टमेंटमधील पार्किंग भागात कोसळली. यात ओटवणेकर यांच्या घराचे सुमारे 68 हजाराचे नुकसान झाले आहे. तर लक्ष्मण अपार्टमेंटमधील नीलेश मसुरकर, रूकाराम प्रजापती, भैरव राठोड, आब्दुलमजीद फुलारे, संतोष राणे, मिलिंद सावंत आणि महेंद्र सावंत यांच्या दुचाकी गाड्या चिरे आणि मातीच्या ढिगार्‍यामध्ये दबल्या गेल्या. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img