शिवसेना आमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात

0
375

 

सिंधुदुर्ग – शिवसेना आ वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली असून आज सायंकाळी त्यांना व त्यांच्या मुलीला जिल्हा रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला.अवघ्या सात दिवसांत त्यांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे आ.नाईक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here