सिंधुदुर्ग – दोडामार्ग सीमेवर असलेल्या वास्को गोवा डिचोली गोवा येथून मणेरी गावात दाखल झालेल्या बारा जणांना दोडामार्ग येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या सूचनेवरून कोविड समिती सदस्य यांनी त्यांचे ४, ऑगस्ट रोजी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते.असे असताना यातील नऊ जण येथून गायब झाले होते हा प्रकार समोर येतात या संदर्भात उपसरपंच कोविड समिती सदस्य सुधीर नाईक तसेच भगवान गवस यांनी दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई करावी अशी मागणी केली होती या नंतर मंगळवारी उपसरपंच यांच्या तक्रारीवरून दोडामार्ग पोलिस स्थानकात नऊ पैकी दोन अल्पवयीन मुलींना वगळून सात जणांवर कोविड नियम अंतर्गत दोडामार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे खळबळ माजली आहे.मंगळवारी उपसरपंच कोविड समिती सदस्य सुधीर नाईक याने दोडामार्ग पोलिस स्थानकात फिर्याद दिली.याची दखल घेऊन भारतीय दंड संहिता १८६०/ महाराष्ट्र कोविड १९, विनियम २०२० नुसार भारतीय कलम अधिनियम १८८/२८९/२७०/२७१/१२ नुसार
Home National News दोडामार्गमधून होम काॅरंटाईन मधून गोव्यात गायब झालेल्या त्या कुटुंबांवर गुन्हा दाखल



