सिंधुदुर्ग – आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकार व्हिडीओ क्लीप आपल्याकडे असून मला अपमानस्पद वागणूक देत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सतीश सावंत यांना अटक करा अशी सावंत यांनी पोलिसांकडे मागणी सौ. सावंत यांनी केली आहे .
कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणून नये असे निवडणूक निर्णय अधिकार्याचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला याला जिल्हा अध्यक्ष सजना सावंत यांनी आक्षेप घेतला त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची होऊन आक्षेपार्ह शब्दाचा उच्चार केला त्यानंतर सौ. संजना सावंत यांनी पोलीस ठाणे गाठून आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकार व्हिडीओ क्लीप आपल्याकडे असून मला अपमानस्पद वागणूक देत आक्षेपार्ह विधान केल्याप करणी सतीश सावंत यांना अटक करा अशी सावंत यांनी पोलिसांकडे मागणी सौ. सावंत यांनी केली आहे.