आमदार नाईक यांची मुलगी, चुलतभाऊ,पीए कोरोना पॉझिटिव्ह

0
438

 

सिंधदुर्ग – जिल्ह्यातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मुलीसह चुलतभाऊ आणि त्यांचा खाजगी सचिव असे तीनजण आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.कणकवली तालुक्यातील पाच कोरोना पॉझिटिव्ह पैकी हे तीन आम.नाईक यांच्या संपर्कातील आहेत.यांचेवर आयशोलेशन कक्षात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.त्यांच्या संपर्कातील ३७ लोकांचे स्वब आज तपासले आहेत.अजून स्वब घेतले जात आहेत. तर कलमठ येथील एका आणि कणकवली तेली आळी येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here