27.1 C
Panjim
Thursday, January 26, 2023

माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर गुन्हा दाखल करा आमदार वैभव नाईक यांची कणकवली पोलिसात मागणी

- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र शासनाने अटक केल्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत केली.

याच संगमेश्वर येथे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून त्यांच्यावर अत्याचार केले. छत्रपती संभाजीराजे हे थोर युगपुरुष होते.

त्यामुळे प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची मंत्री नारायण राणे यांच्याशी तुलना केल्याने माझ्या आणि समस्त संभाजी महाराज भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

त्यामुळे जठार यांनी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles