मुंबईतील भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आलीय. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवड केल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे आभार मानले. तसंच महायुतीचा निवडणुकीत विजय झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही फडणवीस यांनी आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचचं सरकार स्थापन होईल. पुढची पाच वर्ष राज्याला स्थिर सरकार देणार आहोत. कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांडला. भाजपचे निरीक्षक म्हणून दिल्लीतून आलेले नरेंद्रसिंह तोमर हे यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला १० आमदारांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड

Must read
News
Govt to add more beds to GMCH, SGDH, ESI to be covid hospital again: CM
Panaji: Amidst sudden spike in the COVID-19 positive cases on Friday, Goa Chief Minister Pramod Sawant said that the additional beds would be provided...
Special story
Goa to go for stricter curbs in next two days: Tanavade
Mapusa: Bharatiya Janata Party’s Goa President Sadanand Tanavade on Friday hinted at the State government going in for stricter curbs to control spread of...
Covid -19
Goa reports 927 new cases, six deaths on Friday
Panaji:Goa's coronavirus caseload went up by 927 and reached 65,499 on Friday, a health department official said.
The death toll mounted to 868 as six ...
Special story
Humiliating 7-0 defeat of BJP backed Sanquelim Chairperson is clear signal of ” End of BJP government is near”- Digambar Kamat
Panaji - The humiliating 7-0 defeat of BJP backed Chairperson of Sanquelim Municipal Council Yeshwant Madkar is clear signal of "End of BJP Government...
- Advertisement -
- Advertisement -
More articles
लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र कोविड सेंटर सुरु
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाची संख्या पाहता पडवे येथील एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ५० बेड्चे स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती...
कणकवली बिडीओंवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडुन प्रश्नांचा भडीमार सतिश सावंत, संदेश पारकर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळा कडून बीडीओंना डेडलाईन हळवल सरपंचांना कणकवली बीडीओंनी भाजप प्रवेशाची...
सिंधुदुर्ग - दिगवळे गावातील रस्त्याप्रश्नी शनिवार पर्यतची डेडलाईन दिली जाईल. रविवारी जरी १४४ लागू असले तरी त्या कलमाची पर्वा न करता शिवसेना हा रस्ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचार बंदी, जिल्ह्याच्या सीमांवर आरोग्य पथके तैनात
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत्या प्रमाणात आढळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाहीर झालेल्या पंधरा दिवसाच्या संचारबंदीला अनुसरून जिल्ह्यात याची कडक...

Latest article
News
Govt to add more beds to GMCH, SGDH, ESI to be covid hospital again: CM
Panaji: Amidst sudden spike in the COVID-19 positive cases on Friday, Goa Chief Minister Pramod Sawant said that the additional beds would be provided...
Special story
Goa to go for stricter curbs in next two days: Tanavade
Mapusa: Bharatiya Janata Party’s Goa President Sadanand Tanavade on Friday hinted at the State government going in for stricter curbs to control spread of...
Covid -19
Goa reports 927 new cases, six deaths on Friday
Panaji:Goa's coronavirus caseload went up by 927 and reached 65,499 on Friday, a health department official said.
The death toll mounted to 868 as six ...
Special story
Humiliating 7-0 defeat of BJP backed Sanquelim Chairperson is clear signal of ” End of BJP government is near”- Digambar Kamat
Panaji - The humiliating 7-0 defeat of BJP backed Chairperson of Sanquelim Municipal Council Yeshwant Madkar is clear signal of "End of BJP Government...
Covid -19
Six succumbed to covid-19 infection on Friday
Panaji: Total six people succumbed to covid19 infection on Friday. Five died at GMCH and one at South Goa District Hospital.
Among the 5 deaths...