आज शनिवार दि 13 जुन 2020 सकाळी 10 वाजता सातेरीदे प्रभू कुटुंबीय यांच्या पुढाकाराने अग्र शाळेच्या नूतन इमारतीच्या भूमी पूजनाचा सोहळा यजमान श्री पुरुषोत्तम तू प्रभू यांच्या हस्ते पार पडला प्रभू कटुंबिया व्यतिरिक्त इतर जेष्ठ महाजनानींनी हजेरी लावली. देवीच्या कृपेने ऐन सोहळ्याच्या वेळी पावसाने विसावा घेतल्याने ठरल्या प्रमाणे सोहळा व्यवस्तीत पार पडला आणि
श्री दिपराज प्रभू ह्याला कोनशीला बसवण्याचे भाग्य लाभले
श्री विश्वनाथ तू प्रभू यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे अग्र शाळेचा अंदाजे खर्च ( ५५ते ६0लाख रुपये ,६मी ×३०मी आणि उंची३.2० ) अशी असेल