29 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

पुरुषाचा सांगाडा मिळाला आणि पोलिसांची झाली धावपळ

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली मेटाततील सातजांभळ परिसरात गळफास लावलेल्या स्थितीत पुरुषाचा सांगाडा आढळून आला आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

दरम्यान तो मृतदेह छिन्ह विछिन्ह असल्यामुळे नेमका कोणाचा हे समजू नाही. दरम्यान माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.

मृतदेहाच्या सांगाड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत. तर मृतदेहाच्या कवटीला फासकी व उर्वरित दोरी झाडावर आहे. दरम्यान प्रथमदर्शनी घटनास्थळावरून त्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा संशय आहे.

तर मृतदेहावरील कपड्यावरून तो पुरुषाचा असल्याचे समजते. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत. दरम्यान मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img