27 C
Panjim
Friday, September 30, 2022

पुरामुळे सोनवडेत साकव गेला वाहून

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर रानेवाडी — नरडवे जोडणारा गडनदी येथील लोखंडी साकव अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेला.सोनवडे दुर्गनगर रास्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला असून दुर्गनगर येथील ७००लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थ , शाळकरी मुले, वृद्धांचे हाल झाले आहेत, तसेच सोनवडे येथील देव ओहळ व मेंढ्या चा ओहोळ वरील दोन्ही जीर्ण कॉजवे कोणत्याही क्षणी वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत.संततधार पावसामुळे गडनदीला पूर आला असुन सोनवडे परिसरात याचा मोठा फटका बसला आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img