27 C
Panjim
Saturday, May 21, 2022

तब्बल 30 हून अधिक जिवंत गावठी बॉम्ब जप्त, एकास अटक

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – बांदा-सटमटवाडी येथे जिवंत गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ३० हून अधिक गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादीक अन्वर खान, बांदा-सटमटवाडी असे संशयिताचे नाव आहे. या घटनेबाबत बांदा पोलिस निरीक्षक शाम काळे यांना विचारल असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img